करिअरनामा ।नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग, नागपूर येथे यंग प्रोफेशनल – I पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 12 मार्च 2020 आहे .
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – यंग प्रोफेशनल – I
पद संख्या – 2 जागा
वेतनश्रेणी – 15,000 रुपये
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग, अमरावती रोड विद्यापीठ परिसर व वाडी नाका दरम्यान, नागपूर – ४४००३३
मुलाखतीची तारीख – 12 मार्च 2020
पहा माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/1oMinBimrOKPZZpImy5FlWuS9TLHc-0nL/view?usp=sharing
अधिकृत वेबसाईट – https://www.nbsslup.in/
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”