करिअरनामा ।रोज नवीन दिवस नवीन काहीतरी घेऊन येतो ,प्रत्येक दिवसाचे वेगळंच महत्व असते . प्रत्येक दिवसाचे महत्व जाणून घेण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ‘आज काय विशेष ? या सदरात ,नक्की तुम्हाला आवडेल !
१) २६ फेब्रुवारी १९०९ – मानसशास्त्रज्ञ हेनमान एबिंग हाऊस यांचा स्मृतिदिन.
२) १८८७- भारताच्या पहिल्या महिला डॉ.आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचे निधन .
३) १९२८- नाणक शास्त्रातील तज्ञ डॉ.शोभना गोखले यांचा जन्म .
४) १९४९- शंकरराव मोरे यांनी ‘जनसत्ता ‘ हे साप्ताहिक सुरु केले .
५) १९६६- देशभक्त ,लेखक ,कवी ,नाटककार ,पत्रकार ,स्वा .सावरकरांचे अत्मार्पण .
६) १९७६- मराठी साहित्यात पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि.स.खांडेकर यांच्या ‘ययाती’ कादंबरीस प्रदान.
७) २००३- भा .रा . भागवतांच्या ‘फास्टर फेणे ‘चे चित्र काढणारे व्यंगचित्रकार राम वाईरकर कालवश .
८) २००९- १४ व्या लोकसभेचे शेवटचे सत्र सुरु.
९) २०१५- इसिसच्या ध्वनिचित्रफितीच्या जिहादी जॉन म्हणजे मूळचा कुवेतचा असलेला मोहंमद अवैझी हे स्पष्ट .
१०) २०१६- तब्बल १२ दिवसांनी दहशतवादाचा आरोप असलेल्या दोन तुर्की पत्रकारांना अखेर तुरुंगातून सोडले .
नोकरी शोधताय ? माहिती कुढून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – आता मोबाईलवर मिळवण्यासाठी करिअरनामाच्या 7821800959 या क्रमांकावर “HelloJob” लिहून Whatsapp करा .