करिअरनामा ऑनलाईन ।पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विभागांतर्गत विधी अधिकारी (Law Officer Job) पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://pcpc.gov.in/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – विधी अधिकारी (Law Officer)
पदसंख्या – 2 जागा
पात्रता –
उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असने आवश्यक.
विधी अधिकारी पदासाठी वकिली व्यवसायचा किमान 5 वर्ष अनुभव आवश्यक राहील.
वयाची अट – 40 वर्षा पेक्षा जास्त नसावे Law Officer Job
वेतन -20,000 रुपये
नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड, पुणे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://pcpc.gov.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस आयुक्त,पिंपरी चिंचवड पुणे -411011 Law Officer Job
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com