पोटापाण्याची गोष्ट | आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षकांची मेगा भरती सुरु झाली आहे. एकूण ८००० जागांसाठी ही भरती होणार आहे. पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक या पदांकरता स्क्रीनिंग परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर, २०१९ (०५:०० PM) पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात बघावे.
परीक्षेचे नाव– CSB स्क्रीनिंग परीक्षा-2019
एकूण जागा- ८०००
पदाचे नाव व तपशील-
1 पदव्युत्तर शिक्षक (PGT)
2 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
3 प्राथमिक शिक्षक (PRT)
शैक्षणिक पात्रता– (CSB स्क्रीनिंग परीक्षेसाठी CTET/TET बंधनकारक नाही.)
पद क्र.1- (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
पद क्र.2- (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed
पद क्र.3- (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed/ डिप्लोमा/कोर्स
वयाची अट- ०१ एप्रिल २०२० रोजी,
फ्रेशर्स- ४० वर्षांखाली (NCR शाळा TGT/PRT- २९ वर्षे & PGT ३६ वर्षे)
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
परीक्षा फी- ५००/-
प्रवेशपत्र- ०४ ऑक्टोबर २०१९
स्क्रीनिंग परीक्षा- १९ & २० ऑक्टोबर, २०१९
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 22 सप्टेंबर, २०१९ (०५:०० PM)
जाहिरात (PDF)- www.careernama.com
ऑनलाईन अर्ज- http://aps-csb.in/College/Index_New.aspx
इतर महत्वाचे-
JEE संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) २०२० जाहीर
पुणे महानगरपालिका मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०५ जागा भरती
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण १४५ जागांसाठी भरती
[Indian Army] पुणे येथे भारतीय सैन्य भरती मेळावा २०१९ जाहीर
‘UPSC’ साठी सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठात विशेष कोर्स….
पुणे येथे जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी प्रकल्पात विविध पदांच्या ६९ जागा
करिअरच्या वाटेवर यशस्वी होण्यासाठी असावीत ही ‘सॉफ्ट स्किल्स’