करिअरनामा ।वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागा अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करा.अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – प्राध्यापक (गट-अ), सहयोगी प्राध्यापक (गट-अ), सहाय्यक प्राध्यापक (गट-ब)
पद संख्या – 63 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here)
फी – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 524 रुपये , मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 324 रुपये
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 मार्च 2020
येथे ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – www.medical.maharashtra.gov.in
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”