करिअरनामा ।दिल्ली उच्च न्यायालयामध्ये कनिष्ठ न्यायिक सहाय्यक (ग्रुप-सी)पदाच्या 132 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2020 आहे.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – कनिष्ठ न्यायिक सहाय्यक (ग्रुप-सी)
पद संख्या – 132 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2020 रोजी 18 ते 27 वर्ष दरम्यान असावे.
फी –
खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागास प्रवर्ग – 600 रुपये
अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग/ माजी सैनिक प्रवर्ग – 300 रुपये
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 19 फेब्रुवारी 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मार्च 2020
अधिकृत वेबसाईट – www.delhihighcourt.nic.in
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
येथे अर्ज करा – click here
नोकरी शोधताय ? नोकरी विषयक अधिक माहितीसाठी www.careernama.com या लिंकवर क्लिक करा आणि 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “HelloJob”