स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये होणाऱ्या भरतीच्या अर्ज प्रक्रियेची आज शेवटची तारीख

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या एकूण 106 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

   पदाचे नाव – संरक्षण बँकिंग सल्लागार, सर्कल डिफेन्स बँकिंग अ‍ॅडव्हायझर, एचआर स्पेशलिस्ट, मॅनेजर,                            डेप्युटी  मॅनेजर, सीनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह, आर्मुरर्स

  पद संख्या – 106 जागा

  अर्ज पद्धती – ऑनलाईन

   नोकरी ठिकाण – मुंबई

   अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 फेब्रुवारी 2020

   अधिकृत वेबसाईट – www.sbi.co.in

   येथे करा अर्ज – https://sbi.co.in/web/careers/current-openings

   जाहिरात पहा – https://bit.ly/2Gik7VD

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या Whatsapp करा आणि      लिहा “HelloJob”