KVK Thane Recruitment 2021 | कृषि विज्ञान केंद्र पालघर अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – कृषि विज्ञान केंद्र पालघर अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 30 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://kvkthane.co.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव –
1.ज्येष्ठ वैज्ञानिक आणि प्रमुख – 01 जागा
2.स्टेनोग्राफर Gr. III – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.ज्येष्ठ वैज्ञानिक आणि प्रमुख – डॉक्टरेट डिग्री, मास्टर डिग्री

2.स्टेनोग्राफर Gr. III – मान्यताप्राप्त विद्यापीठातुन 12 वी पास किंवा समकक्ष बोर्ड

वयाची अट – 

1.ज्येष्ठ वैज्ञानिक आणि प्रमुख – 47 वर्षापर्यंत

2.18 to 27 वर्षापर्यंत

वेतन –
1.ज्येष्ठ वैज्ञानिक आणि प्रमुख – 37,400 to 67,000 /- रुपये

2.स्टेनोग्राफर Gr. III – 5,200 ते 20,200 /- रुपये

अर्ज शुल्क – 500-/

नोकरीचे ठिकाण – पालघर.KVK Thane Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. सचिव, गोखले एज्युकेशन सोसायटी, आर. एम. भट्ट हायस्कूल, कामगार मैदानाजवळ, गोखले लेन, परळ, मुंबई, 400 012

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मे  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://kvkthane.co.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com