करिअरनामा ऑनलाईन – कृषी विज्ञान केंद्र, बीड अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.drikvkbeed.org/
एकूण जागा – 01
पदाचे नाव – वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख
शैक्षणिक पात्रता – Doctoral degree (Ph.D.) in Agriculture and relevant subject including relevant basic sciences with 8 years’ experience in Agriculture subject as Scientist/ Lecturer/ Extension specialist.
वयाची अट – माहिती उपलब्ध नाही
वेतन – 37400/- to 67000/-
अर्ज शुल्क – 1000/-
नोकरीचे ठिकाण – बीड.KVK Beed Bharti 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर, दीनदयाल रिसर्च इन्स्टिट्यूट, 7E, स्वामी राम तीर्थ नगर, झंडेवाला विस्तार, नवी दिल्ली – 110055.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जानेवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.drikvkbeed.org/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com