KVK Baramati Pune Recruitment 2021 | कृषि विज्ञान केंद्र बीड अंतर्गत भरती

kvk jalgaon
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – कृषि विज्ञान केंद्र बीड अंतर्गत वरिष्ठ वैज्ञानिक कम हेड पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – www.kvkbaramati.com

एकूण जागा – 01 जागा

पदाचे नाव – वरिष्ठ वैज्ञानिक कम हेड

शैक्षणिक पात्रता – 01. संबंधित मूलभूत विज्ञानासह कृषी आणि संबंधित विषयातील डॉक्टरेट पदवी (पीएच.डी) 02. 08 वर्षाचा अनुभव

वेतन – 37,400/- to 67000/-

नोकरीचे ठिकाण – बीड (महाराष्ट्र).KVK Baramati Pune Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 24 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Deendayal Research Institute, Krishi Vigyan Kendra Beed-I, at Ambajogai, District – Beed – 431517.

अधिकृत वेबसाईट – www.kvkbaramati.com

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com