KVIC Recruitment 2021 | खादी आणि ग्रामोद्योग आयोग अंतर्गत भरती

kvic
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC) अंतर्गत यंग प्रोफेशनल पदांच्या 14 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.kvic.gov.in/

एकूण जागा – 14

पदाचे नाव – यंग प्रोफेशनल

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी + MS-World, Excel & Power Point ज्ञान.

वयाची अट – 18 to 27 वर्षापर्यंत

वेतन – 25000/- to 30000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे, नाशिक आणि मुंबई.KVIC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जानेवारी  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.kvic.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –   click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com