करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र कृषी विभागा अंतर्गत विविध पदांच्या 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://krishi.maharashtra.gov.in/1001/Home
एकूण जागा – 07
पदाचे नाव & जागा –
1.राज्य प्रमुख व्यवस्थापक – 01 जागा
2. उपक्रम विकास व्यवस्थापक – 01 जागा
3.अन्न तंत्रज्ञान व्यवस्थापक – 02 जागा
4.सामाजिक क्षेत्र व्यवस्थापक – 01 जागा
5.व्यवस्थापक (MIS) – 01 जागा
6. कार्यकारी सहाय्यक (सामान्य प्रशासन) – 01 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.राज्य प्रमुख व्यवस्थापक – (i) अन्न व्यवसाय व्यवस्थापन/कृषी पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (ii) 08-10 वर्षे अनुभव
2. उपक्रम विकास व्यवस्थापक – (i) B.E./B.Tech (ii) MBA/ PGDM (iii) 03 वर्षे अनुभव
3.अन्न तंत्रज्ञान व्यवस्थापक – (i) M.Sc/B.Tech (फूड टेक्नोलॉजी/फूड इंजिनिअरिंग) (ii) 03 वर्षे अनुभव
4.सामाजिक क्षेत्र व्यवस्थापक – (i) MSW किंवा समाजशास्त्र/ मानववंशशास्त्र/सामाजिक मानववंशशास्त्रमध्ये पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
5.व्यवस्थापक (MIS) – (i) डेटा ॲनालिटिक्स/ स्टॅटिस्टिक्स/MBA/अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
6. कार्यकारी सहाय्यक (सामान्य प्रशासन) – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्षे अनुभव
वयाची अट – 50 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रKrushi Vibhag Bharti 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Nodal Officer (PMFME), Commissionerate of Agriculture, Sakhar Sankul, Shivajinagar, Pune – 411005 किंवा [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://krishi.maharashtra.gov.in/1001/Home
मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com