करिअरनामा । कोकण रेल्वे महामंडळ लिमिटेड येथे सीएडी डिझायनर, अभियांत्रिकी तांत्रिक सहाय्यक अशा २ पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता उपस्थित रहावे. १७ जानेवारी २०२० रोजी यासाठी मुलाखत प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
पद संख्या – २ जागा
पदाचे नाव – सीएडी डिझायनर, अभियांत्रिकी तांत्रिक सहाय्यक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखत तारीख – १७ जानेवारी २०२० आहे.
मुलाखतीचा पत्ता – मुख्य विद्युत अभियंता / यूएसबीआरएल, फ्लॅट नं. ८०६, आठवा मजला, अंतरीक्ष भवन, २२ कस्तूरबा गांधी मार्ग, नवी दिल्ली – ११०००१
अधिकृत वेबसाईट- https://drive.google.com/file/d/1bITQ_M8v2hILbtqrbGlISjF8RyCGNm6g/view?usp=sharing
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.