पदवीधरांना मोठी संधी ! कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 26 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.konkanrailway.com/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – उपवित्तीय सल्लागार आणि मुख्य लेखापाल अधिकारी प्रकल्प.

शैक्षणिक पात्रता – CA/CMA full time degree from recognized Institution / University

वयाची अट – 45 वर्षापर्यंत

वेतन – 78800/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – रिक्रूटमेंट सेल, 6 वा मजला, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., बेलापूर भवन, प्लॉट क्रमांक 06, सेक्टर-11, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई. महाराष्ट्र.

मुलाखत देण्याची तारीख –  26 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.konkanrailway.com/

मूळ जाहिरात – pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com