करिअरनामा ऑनलाईन ।कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. येथे शाखा व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://kopurbanbank.com/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – शाखा व्यवस्थापक
पात्रता – B.Com/ M.Com/ B.Sc/ M.Sc preferably with MBA, CAIIB, JAIIB
वयाची अट – 45 वर्षे
नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 नोव्हेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://kopurbanbank.com/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., 514, डी वॉर्ड, गंगवेश, कोल्हापूर – 416002
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com