करिअरनामा ऑनलाईन – खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 14 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://kirkee.cantt.gov.in/
एकूण जागा – 11
पदाचे नाव & जागा –
1.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 05 जागा
2.स्टाफ नर्स – 05 जागा
3.वैद्यकीय अधिकारी आयुष – 01 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.पद क्र.1 – (i) B.Sc (ii) DMLT/MLT (iii) 04 वर्षे अनुभव (iv) MS-CIT.
पद क्र.2 – (i) B.Sc (नर्सिंग)/GNM (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.3 – (i) BAMS/BHMS (ii) कोविड ड्यूटीचा अनुभव.
वयाची अट – मूळ जाहिरात पहावी
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – पुणे.Kirkee Cantonment Board Jobs 2022
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे 411003
मुलाखत देण्याची तारीख – 14 जानेवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://kirkee.cantt.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com