करिअरनामा ऑनलाईन – खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांच्या 14 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांनकरिता थेट मुलाखतीचे नियोजन करण्यात आले आहे, मुलाखत देण्याची तारीख 02 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://kirkee.cantt.gov.in/
एकूण जागा – 14
पदाचे नाव & जागा –
1.सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – 02
2.वैद्यकीय अधिकारी (आयुष) – 02
3.स्टाफ नर्स – 10
शैक्षणिक पात्रता – 1.सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – MBBS, MMC Registration
2.वैद्यकीय अधिकारी (आयुष) – BAMS / BHMS
3.स्टाफ नर्स – GNM / B.Sc ANM with Registration
नोकरीचे ठिकाण – खडकी (पुणे).khadki Cantonment board recruitment 2021
वेतन – 1.सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – 55,000/-
2.वैद्यकीय अधिकारी (आयुष) – 30,000/-
3.स्टाफ नर्स – 19,590/-
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचा पत्ता – डॉ. बी. ए. कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे – 411003
अधिकृत वेबसाईट – https://kirkee.cantt.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com