KDMC Recruitment 2021 | कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या 26 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या 26 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत देण्याची तारीख 30 सप्टेंबर 2021 रोजी आहे.अधिकृत वेबसाईट – www.kdmc.gov.in

एकूण जागा – 26

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – एमडी मायक्रोबायोलॉजी /एमडी पॅथॉलॉजी

2.केंद्र प्रमुख कम गुणवत्ता व्यवस्थापक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. एम.एस्सी./बी.एस्सी. (मायक्रोबायोलॉजी) 02. 1 वर्षे अनुभव

3.वरिष्ठ तंत्रज्ञ – 12 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. बी.एस्सी., डीएमएलटी 02. 01 वर्षे अनुभव

4.कनिष्ठ तंत्रज्ञ – 12 जागा
शैक्षणिक पात्रता – बी.एस्सी., डीएमएलटी

वयाची अट – 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 22,500/- to 85,000/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – कल्याण-डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र).KDMC Recruitment 2021

मुलाखत देण्याचे ठिकाण – आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक मी कल्याण (प.).

मुलाखत देण्याची तारीख – 30 सप्टेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.kdmc.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com