करिअरनामा ऑनलाईन – कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण येथे विविध पदांच्या एकूण 120 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची शेवटची तारीख 30 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.kdmc.gov.in/RtsPortal/CitizenHome.html#
एकूण जागा – 120
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.वैद्यकीय अधिकारी – 18 जागा
शैक्षणिक पात्रता – एम.बी.बी.एस.
2.आयुष वैद्यकीय अधिकारी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – बी.ए.एम.एस./ बी.एच.एम.एस./ बी.यु.एम.एस.
3.सिस्टर इन्चार्ज – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची 12 वी विज्ञान शाखेतील परीक्षा उत्तीर्ण आणि 02.महाराष्ट्र नर्सिग कौन्सिलची जनरल नर्सिग व मिडवाईफरी या विषयाची पदविका, आणि 03.शासकीय/निमशासकीय/खाजगी रुग्णालयातील स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ म्हणून 7 वर्षाचा अनुभव आवश्यक, आणि 04. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक
4.ईसीजी तंत्रज्ञ – 08 जागा
शैक्षणिक पात्रता – ईसीजी मध्ये डिप्लोमा. तंत्रज्ञ आणि ईसीजीचा अनुभव. तंत्रज्ञ किमान 01 वर्ष.
5.स्टाफ नर्स – 59 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. महाराष्ट्र नर्सिग कौन्सिलची बी.एस्सी. नर्सिंग पदवी किंवा जनरल नर्सिग व मिडवाईफरी या विषयाची पदविका, आणि 02. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक
6.सहाय्यक परिचारिका प्रसविका – 16 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. शासन मान्यताप्राप्त संस्थेचा ए.एन.एम, अभ्यासक्रम पूर्ण, आणि 02. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक
7.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – बी.एस्सी. डीएमएलटी
वयाची अट – १८ वर्षे to ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा शुल्क – शुल्क नाही
वेतन –
1.वैद्यकीय अधिकारी – 75000/-
2.आयुष वैद्यकीय अधिकारी – 50,000/-
3.सिस्टर इन्चार्ज – 40,000/-
4.ईसीजी तंत्रज्ञ – 22500/-
5.स्टाफ नर्स – 30000/-
6.सहाय्यक परिचारिका प्रसविक – 25,000/-
7.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 22,500/-
नोकरीचे ठिकाण – कल्याण-डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र).KDMC Recruitment 2021
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखतीची देण्याची तारीख – 30 एप्रिल 2021
मुलाखत देण्याचे ठिकाण – आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक मी कल्याण (प.).
अधिकृत वेबसाईट – www.kdmc.gov.in
मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com