करिअरनामा ऑनलाईन – कामठी कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://kamptee.cantt.gov.in/
एकूण जागा – 04
पदाचे नाव & जागा –
1.असिस्टंट टीचर – 02 जागा
2.मिडवाईफ – 01 जागा
3.महिला वॉर्ड सर्व्हंट – 01 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.असिस्टंट टीचर – 50% गुणांसह 12 वी पास + D.Ed किंवा 50% गुणांसह 12 वी पास B.Ed + CTET/ TET + MS-CIT.
2.मिडवाईफ – 10 वी पास + ANM + महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी.
3.महिला वॉर्ड सर्व्हंट – 10 वी पास.
वयाची अट – 21 to 30 वर्षापर्यंत
वेतन – 15000/- to 47600/-
अर्ज शुल्क – 200/-
नोकरीचे ठिकाण – कामठी
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
निवड करण्याची पद्धत – writing test & skill test
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Chief Executive Officer, Cantonment Board Kamptee, District – Nagpur, State – Maharashtra, Pin – 441001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 एप्रिल 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://kamptee.cantt.gov.in/
मूळ जाहिरात – pdf
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com