कल्याण डोंबिवली । कल्याण डोंबिवली महानगरपालिके अंतर्गत,कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची ५१४ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी थेट मुलाखत दिनांक ११ जून ते १२ जून २०२० आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
1 वैद्यकीय अधिकारी – १०
2 वैद्यकीय अधिकारी (जनरल) – ३६
3 आयुष वैद्यकीय अधिकारी – ६३
4 स्टाफ नर्स – ३०५
5 ECG टेक्निशियन – ७
6 वॉर्डबॉय – ९३
शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – कल्याण डोंबिवली
शुल्क – शुल्क नाही
वेतन – १८,०००/- रुपये ते २,००,०००/- रुपये
Official website – https://www.kdmc.gov.in
मुलाखतीची तारीख – ११ ते १२ जून २०२०
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प)
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com