कल्याण। कल्याण डोंबिवली महानगरपालिके अंतर्गत कल्याण डोंबिवली येथे कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची कल्याण डोंबिवली मध्ये ५४६ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ एप्रिल २०२० आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
वैद्यकीय अधिकारी – ४३ जागा
आयुष वैद्यकीय अधिकारी – ४५ जागा
हॉस्पिटल मॅनेजर – ५ जागा
स्टाफ नर्स – ३१२ जागा
एक्सरे टेक्निशियन – ५ जागा
ECG टेक्निशियन – ७ जागा
लॅब टेक्निशियन – ३ जागा
फार्मासिस्ट – ११ जागा
वॉर्डबॉय – ९५ जागा
शैक्षणिक पात्रता –
1: MBBS
2: BAMS/BHMS/BUMS
3: रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.
4: GNM /B.Sc (नर्सिंग)
5: एक्सरे टेक्निशियन डिप्लोमा
6: (i) ECG टेक्निशियन डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
7: (i) B.Sc (ii) DMLT
8: D.Pharm/B. Pharm
9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण – कल्याण डोंबिवली
शुल्क – शुल्क नाही
वेतन – १५,०००/- रुपये ते ५५,०००/- रुपये
अर्ज पाठवण्याचा Mail ID – [email protected]
अर्ज कसा करावा : अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.
Official website – www.kdmc.gov.in
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – २९ एप्रिल २०२०
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com