Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2021 | परिक्षेविना थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 9 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://www.kdmc.gov.in/RtsPortal/CitizenHome.html# ही वेबसाईट बघावी. Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – टीबी आरोग्य पर्यटक, फार्मासिस्ट

पद संख्या – 4 जागा

पात्रता

टीबी आरोग्य पर्यटक – MSW + MSCIT/Equivalent Course

फार्मासिस्ट –  D.Pharm/B.Pharm + MSCIT/Equivalent Course

वयाची अट – 18 ते 59 वर्ष

नोकरी ठिकाण – कल्याण

निवड प्रक्रिया – मुलाखत Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2021

मुलाखतीची तारीख – 9 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात –  PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.kdmc.gov.in/RtsPortal/CitizenHome.html#

मुलाखतीचा पत्ता – आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव, झुंझारराव संकुल, सुभाष मैदानांजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम) ता. कल्याण, जि. ठाणे

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा https://careernama.com