करीअरनामा । भारतीय संसदेत संसदीय पत्रकार पदाच्या २१ जागांची भरती आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये संसदीय पत्रकार पदाच्या २१ जागांमध्ये १२ इंग्रजीसाठी व ९ हिंदीसाठी भरती असेल. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.
पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–
1] संसदीय पत्रकार – २१ जागा
एकूण जागा – 21 जागा
शैक्षणिक पात्रता –
पदवीधर आणि शाँर्टहँड इंग्रजी/हिंदी मध्ये १६० शब्द प्रतिमिनिट गती
———————————————————-
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ जानेवारी २०२०
———————————————————-
अर्ज पाठवण्याचा पत्ता – द रिक्रुटमेंट ब्रँच, लोकसभा सचिवालय, रुम नं. ५२१, संसद भवन ॲनेक्स, नवी दिल्ली – ११० ००१
———————————————————-
जाहिरत pdf – www.careernama.com
———————————————————-
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]
———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-