WhatsApp Group
Join Now
करिअरनामा ।पुणे मेट्रो रेल्वेमध्ये वरिष्ठ उप मुख्य परियोजना प्रबंधक, प्रबंधक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 26 मार्च 2020 तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव- वरिष्ठ उप मुख्य परियोजना प्रबंधक, प्रबंधक
पात्रता – B.E / B. Tech in Electrical Engineering , B.E/ B. Tech in Civil Engineering
नोकरी ठिकाण – पुणे
फी – खुला गट – ४०० रुपये , राखीव गट – फी नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 मार्च 2020
अधिकृत वेबसाईट – https://drive.google.com/file/d/1Y8amSSD3oEQIvWLG_L3UwzsRPCRozHRR/view?usp=sharing
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”