करियरनामा ऑनलाईन। भारतीय हवाई दलात २५६ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जुलै २०२० आहे.
कोर्सचे नाव – भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाइन परीक्षा ०२/२०२०/ स्पेशल एंट्री/मेट्रोलॉजी एंट्री
पदाचे नाव आणि पदसंख्या –
फ्लाइंग – (SSC) – ७४ जागा
ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) – AE(L) – PC- ४०, SSC – २६ जागा
AE(M) – PC- २३, SSC – १६ जागा
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) – Admin: PC – २३, SSC – १६ जागा
Education:PC – ०८, SSC – ८ जागा
मेट्रोलॉजी Met: PC-१०, SSC – १२ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
शुल्क – AFCAT एंट्री – ₹२५०/- NCC स्पेशल एंट्री & मेट्रोलॉजी एंट्री – फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ जुलै २०२०
परीक्षा (Online) – १९ & २० सप्टेंबर २०२०
प्रवेशपत्र – 0४ सप्टेंबर २०२० नंतर
Official website – https://indianairforce.nic.in
Apply Online – Click Here
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com