पोटापाण्याची गोष्ट | भारतीय स्टेट बँकेत विविध पदांकरिता जागा सोडण्यात आल्यात. विशेषतः कॉमर्स शाखेसंंबधी असणाऱ्या उमेदवारांसाठी ही संधी महत्वाची आहे.
पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे
१) जनरल मॅनेजर ( IT – Strategy, Architecture & Planning) – ०१
२) डेप्युटी जनरल मॅनेजर (Asset Liability Management) – ०१
३) डेप्युटी जनरल मॅनेजर (Enterprise & Technology Architecture) – ०१
४) असिस्टंट जनरल मॅनेजर (Enterprise & Technology Architecture) – ०१
५) चीफ मॅनेजर (Infrastructure Architect) – ०१
६) चीफ मॅनेजर (Application Architect) ०१
७) चीफ मॅनेजर (Business Architect) : ०२
८) मॅनेजर (Security Architect) : ०१
९) मॅनेजर (Technology Architect) : ०२
१०) मॅनेजर (Application Architect) : ०२
११) सिनिअर कंसल्टंट एनालिस्ट : ०१
१२) डेटा ट्रांसलेटर : ०२
१३) डेटा आर्किटेक्ट : ०२
१४) डेटा ट्रेनर : ०१
नोकरी ठिकाण – मुंबई
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत – दि. ०२ जून २०१९
ऑनलाईन अर्ज – https://bank.sbi/careers/ongoing-recruitment.html