करिअरनामा ।कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये शिप डिझाईन सहाय्यक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2020 आहे.
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – शिप डिझाईन सहाय्यक
पद संख्या – 30 जागा
शैक्षणिक पात्रता – एसएसएलसी आणि तीन वर्षांचा मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण
अर्ज पद्धती – ऑनलाईन
फी – 200 रुपये
अर्ज सुरु होण्याची तारीख – 19 फेब्रुवारी 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 मार्च 2020
अधिक माहितीसाठी पहा – http://bit.ly/2SFHNu6
अधिकृत वेबसाईट – www.cochinshipyard.com
येथे ऑनलाईन अर्ज करा – click here
पहा अधिक माहितीसाठी – https://careernama.com