करिअरनामा ऑनलाईन ।जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर नागपुर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16-12-2020 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.jnarddc.gov.in/
JNARDDC Nagpur Recruitment 2020
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – तांत्रिक सल्लागार – 1 जागा
पात्रता – Graduation /Post Graduation Degree in Science
नोकरीचे ठिकाण – नागपूर. JNARDDC Nagpur Recruitment 2020
वेतन – 45,000 रूपये
अर्ज पद्धती – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 16-12-2020
मूळ जाहिरात – PDF
अर्ज नमुना – click here
अधिकृत वेबसाईट – http://www.jnarddc.gov.in/
मुलाखतीचा पत्ता –जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर, नागपूर
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com