सातारा । जिल्हा परिषद सातारा येथे ॲडव्होकेट पॅनेलवर विधी तज्ञांची नियुक्ती करावयाची आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत आहे. ॲडव्होकेट पॅनलवर विधी तज्ञांच्या नियुक्तीबाबतच्या अटी व शर्तीबाबत सविस्तर जाहिरात व विहीत अर्जाचा नमुना सातारा जिल्हा परिषदेच्या या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तरी इच्छुकांनी आपले अर्ज दि. 15 /04 /2020 रोजी संध्याकाळी 5.45 वाजेपर्यंत सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद सातारा यांच्या कार्यालयाच्या नोंदणी शाखेमध्ये पोहोचतील अशा बेताने पाठवावेत अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पदाचे नाव – विधी तज्ञ (Legal Expert )
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून विधी शाखेची पदवी
नोकरी ठिकाण – सातारा
अर्ज पाठवण्याचा पत्ता- सामान्य प्रशासक विभाग,जिल्हा परिषद, सातारा.
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज भरण्याची अंतिम तारीख – १५ एप्रिल २०२०
अधिकृत वेबसाईट – www.zpsatara.gov.in
मूळ जाहिरात – Click Here (www.careernama.com)
नोकरी आणि करिअर विषयक अपडेट थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 7821800959 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com