JEE Main’s Results 2020 | असा पहा निकाल

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) जेईई मेन २०२० परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. जेईई मेन परीक्षेचे अधिकृत संकेतस्थळ jeemain.nta.nic.in वर हा निकाल विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल. ही परीक्षा १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आली होती. ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेसाठी नोंदणी केली होती आणि ६.३५ लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. कोविड – १९ महामारी काळात देशपातळीवर मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलेली ही पहिली परीक्षा आहे.परीक्षेचा निकाल jeemain.nic.in आणि jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर आज जाहीर होईल.

कसा पाहाल निकाल ?

जेईई मेनच्या jeemain.nic.in किंवा jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर जा.

View Result / Scorecard या पर्यायावर क्लिक करा.

अॅप्लिकेशन क्रमांक आणि जन्मतारीख टाका.

सिक्युरिटी पिन नंबर टाका

लॉग इन करा.

तुमचा जेईई मेन परीक्षेचा निकाल तुम्हाला पाहता येईल.

अधिकृत वेबसाईट –http://jeemain.nta.nic.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com