करिअरनामा ऑनलाईन – जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत विविध विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 17 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.jcmc.gov.in/
एकूण जागा – आवश्यकतेनुसार
पदाचे नाव –
1.वैद्यकीय अधिकारी –
2.स्टाफ नर्स –
3.लॅब टेक्निशियन –
4.डेटा एन्ट्री ऑपरेटर –
5.वॉर्ड बॉय –
6.आया –
शैक्षणिक पात्रता –
1.वैद्यकीय अधिकारी – MBBS/ BAMS/ BHMS/ BUMS/ BDS + महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल/ सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडिया रेजिस्ट्रेशन.
2.स्टाफ नर्स – B.Sc/ M.Sc (नर्सिंग)/ BPNA/ RGNM + महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल रेजिस्ट्रेशन.
3.लॅब टेक्निशियन – B.Sc/ M.Sc (नर्सिंग)/ BPNA/ RGNM + महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल रेजिस्ट्रेशन.
4.डेटा एन्ट्री ऑपरेटर – कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT + मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
5.वॉर्ड बॉय – 12 वी पास.
6.आया – 10 वी पास.
वयाची अट – माहिती उपलब्ध नाही
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – जळगाव.JCMC Recruitment 2022
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचा पत्ता – प्रमुख वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय, छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, शाहू नगर जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव.
मुलाखत देण्याची तारीख – 17 जानेवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.jcmc.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com