JCI Recruitment 2022 | ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 63 जागांसाठी भरती

jci
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाइन – ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 63 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाइट – jutecorp.in

एकूण जागा – 63

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.लेखापाल – 12 जागा
शैक्षणिक पात्रता – M.Com Advanced Accountancy and Auditing with 5 वर्षांचा अनुभव असावा किंवा B. कॉम सह व्यावसायिक खाते हाताळण्याचा 7 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

2.कनिष्ठ सहाय्यक – 11 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समतुल्य संगणक (MS Word आणि Excel) वापरण्याचा अनुभव आणि इंग्रजीमध्ये किमान 40 शब्द प्रति मिनिट टायपिंग गती.

3.कनिष्ठ निरीक्षक – 40 जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 12वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण, कच्च्या तागाच्या खरेदी/विक्रीचा 3 वर्षांचा अनुभव.

वयाची अट – 30 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – 200/-
SC/ST/ PWBD/ ESM उमेदवारसाठी फी नाही

वेतनमान – 21500/- to 115000/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.JCI Recruitment 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट – jutecorp.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com