करिअरनामा ऑनलाईन – जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्र पुणे अंतर्गत विविध पदांच्या जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.pune.gov.in
एकुण जागा – आवश्यकतेनुसार
पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता – एम. बी. बी. एस.
2. वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता – बी. ए. एम. एस./बी. एच. एम. एस.
3.औषध निर्माता
शैक्षणिक पात्रता – डी. फार्म/बी. फार्म
4.प्रयोगशाळा तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता – सी.एम.एल.टी./टी.एम.एल.टी,
5.वॉर्ड बॉय
शैक्षणिक पात्रता – ए.एन. एम./जी, एन. एम.
6.परिचारिका
शैक्षणिक पात्रता – 12 वी पास
7.आरोग्य सुपरवायझर
शैक्षणिक पात्रता – 12 वी पास
8.आरोग्य सेवक/सेविका
शैक्षणिक पात्रता – 10वी पास
9.मुख्य लिपिक
शैक्षणिक पात्रता – पदवीधर (कुठलीही शाखा)
10.कनिष्ठ लिपिक
शैक्षणिक पात्रता – 12वी पास
11.वाहनचाल
शैक्षणिक पात्रता – आर. टी. ओ. परवानाधारक
12.शिपाई
शैक्षणिक पात्रता – 10वी पास
13.रक्षक
शैक्षणिक पात्रता – 10वी पास
14.सफाई कामगार/मदत्तनीस
शैक्षणिक पात्रता – 7वी पास
वयाची अट – 18 वर्षे to 38 वर्षापर्यंत.
परीक्षा शुल्क – 1000/- रुपये [मागासवर्गीय – 500/- रुपये]
नोकरीचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र).Jawahar Gramin Arogya Kendra Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता – म. ग्रा. आ. जि. व शिक्षण संस्था, शिकरापुर, ता. शिरूर, जि. पुणे – 412208.
अधिकृत वेबसाईट – www.pune.gov.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com