पदवीधरांना मोठी संधी ; जनसेवा सहकारी बँक पुणे मध्ये भरती सुरू !

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – जनसेवा सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://janasevabankpune.net/

एकूण जागा – 11

पदाचे नाव – महाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, कनिष्ठ अधिकारी, वरिष्ठ व्यवस्थापक, कनिष्ठ लिपिक.

शैक्षणिक पात्रता –

1.General Manager – BE/B-TECH/M-Tech

2.Assistant General Manager – BE/B-TECH/M-Tech

3.Junior Officer – Graduate in IT/Computers

4.Senior Manager – Graduate in IT/Computer

5.Junior Clerk – Graduate in IT

वयाची अट – 25-30-35-40 वर्षापर्यंत (पदांनुसार)

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईटhttps://janasevabankpune.net/

मूळ जाहिरात –  pdf  

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com