(ISRO) इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्रात विविध पदांची भरती जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | दहावी आणि बारावी आणि पदवी झालेल्या विध्यार्थ्यांसाठी ISRO मध्ये सुवर्ण संधी. एकूण ३२ जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. टेक्निशिअन B (फिटर), टेक्निशिअन B (टर्नर), टेक्निशिअन B (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक), ड्राफ्ट्समन B (मेकॅनिकल), हिंदी टायपिस्ट, टेक्निकल असिस्टंट (मेकॅनिकल), टेक्निकल असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स) या पदांसाठी योग्य उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ ऑक्टोबर, २०१९ (०२:०० PM) पर्यंत आहे.

एकूण जागा- ३२ पदे

पदांचे नाव आणि संख्या-
१) टेक्निशिअन B (फिटर)- ०८
२) टेक्निशिअन B (टर्नर) ०३
३) टेक्निशिअन B (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक)- ०१
४) ड्राफ्ट्समन B (मेकॅनिकल)- ०३
५) हिंदी टायपिस्ट- ०१
६) टेक्निकल असिस्टंट (मेकॅनिकल)-१४
७) टेक्निकल असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स)- ०२

अर्ज करण्याची सुरवात- २१ सप्टेंबर, २०१९

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट- [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]
द क्र.१ ते ४ & ६, ७- ०२ जुलै, २०१९ रोजी १८ ते ३५ वर्षे.
पद क्र.५- ०३ ऑक्टोबर २०१९ रोजी १८ ते २६ वर्षे.

नोकरी ठिकाण- बेंगलुरू

परीक्षा फी- General/OBC- ₹१५०/- [SC/ST/ExSM/PWD/महिला- फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०३ ऑक्टोबर, २०१९ (०२:०० PM)

घोषणा प्रपत्र पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख- ११ ऑक्टोबर, २०१९

घोषणा प्रपत्र पोस्टाने पाठविण्याचा पत्ता- The Administrative Officer, Recruitment Section, Liquid Propulsion Systems Centre, Valiamala P.O., Thiruvananth Puram, Kerala-695 547

परीक्षेचे स्वरूप- Computer Based Examination

अधिकृत वेबसाईट– https://apps.lpsc.gov.in/common/advt.jsp

जाहिरात (PDF) अर्ज-

पद क्र. जाहिरात  Online अर्ज
पद क्र.1 ते 5  Click Here Apply
पद क्र.6 & 7 Click Here Apply

इतर महत्वाचे-

[मुदतवाढ] महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात १५३ जागांसाठी भरती

[आज शेवटची तारीख] महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०१९ [Police Bharti]

SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (ग्रेड-सी/डी) पदांच्या मेगा भरती

[मुदतवाढ] मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मेगा भरती

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (अग्निशमन विभाग) भरती जाहीर

[आज शेवटचा दिवस] आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक पदांच्या ८००० जागांची मेगा भरती

JEE संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) २०२० जाहीर