करिअरनामा ऑनलाईन – इस्त्रोच्या लिक्विड प्रोप्युलशन सिस्टीम सेंटरमध्ये विविध पदांच्या 08 जागा भरण्यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – lpsc.gov.in
एकूण जागा – 08
पदांचे नाव & जागा –
1.हेवी व्हेईकल ड्रायव्हर – 2 जागा
शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, 5 वर्षांचा अनुभव, त्यापैकी जड वाहन चालक म्हणून किमान 3 वर्षे अनुभव
2.लाईट व्हेईकल ड्रायव्हर – 2 जागा
शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, हलका वाहन चालक म्हणून 3 वर्षांचा अनुभव, वैध LVD परवाना असणे आवश्यक आहे
3.कुक – 01जागा
शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, हॉटेल/कँटीनमध्ये (कुक म्हणून) 5 वर्षांचा अनुभव
4.फायरमन – 2 जागा
शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, निर्धारित शारीरिक फिटनेस/कार्यक्षमता चाचणी मानकांची पूर्तता करावी
5.केटरिंग अटेंडंट – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण
वयाची अट – 25 ते 35 वर्षे
मासिक वेतन –
1.हेवी व्हेईकल ड्रायव्हर – 19,900 to 63,200/-
2.लाईट व्हेईकल ड्रायव्हर – 19,900 ते 63,200/-
3.कुक – 19,900 to 63,200/-
4.फायरमन – 19,900 to 63,200/-
5.केटरिंग अटेंडंट – 18,000 to 56,900/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 24 ऑगस्ट 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 सप्टेंबर 2021
अधिकृत वेबसाईट – lpsc.gov.in
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com