SPACE बद्दल घरबसल्या शिका सर्वकाही, ISRO ने आणला मोफ़त ऑनलाईन अभ्यासक्रम !

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – वैज्ञानिक संशोधनामध्ये आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना SPACE बद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने विद्यार्थ्यांसाठी Free Certification Course लाँच केला आहे.

ISRO ने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग (IIRS), डेहराडून द्वारे यावर्षी 3 नवीन व्यावसाहिक अभ्यासक्रमे आयोजित केले जात आहेत. तिन्ही अभ्यासक्रम पूर्णपणे विनामूल्य आहेत.तिन्ही अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ISRO course certificate दिले जाणार आहे.

तुम्ही IIRS च्या अधिकृत वेबसाइट वरती जाऊन ऑनलाईन नोंदणी करू शकता. ऑनलाईन नोंदणी लवकरच सुरू होणार आहे.सध्या ऑनलाईन नोंदणी आर्जची विंडो बंद आहे.ऑनलाईन नोंदणी करण्याची लिंक – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com