करिअरनामा ऑनलाईन – इंडियन रबर मॅन्युफॅक्चरर्स रिसर्च असोसिएशन, ठाणे अंतर्गत सहसंचालक पदांची 01 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://irmra.org/
एकूण जागा – 01
पदाचे नाव – सहसंचालक (संशोधन).
शैक्षणिक पात्रता – M.Tech in Rubber Technology /Polymer Technology / M.Sc in Polymer Science /Material Science frorn institutes of repute
वयाची अट – 55 वर्षापर्यंत
वेतन – 131100/- to 216600/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – ठाणे.IRMRA Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, इंडियन रबर मॅन्युफॅक्चरर्स रिसर्च असोसिएशन, प्लॉट क्र. 254118, रोड क्र. 16 वी, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (प) – 400 604.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://irmra.org/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com