करिअरनामा ऑनलाईन – इंडियन पोर्ट रेल अँड रोपेवे कॉर्पोरेशन लि.अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 03 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.iprcl.in/
एकूण जागा – 10
पदाचे नाव – पदवीधर इंजिनीअर अप्रेंटिस ट्रैनी
1.सिव्हिल – 07 जागा
2.इलेक्ट्रिकल – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह संबंधित इंजिनीअरिंग विषयात पदवी.
वयाची अट –
खुला 18 ते 23 वर्षे.
मागासवर्गीय 05 वर्ष सूट.
ओबीसी 03 वर्ष सूट.
वेतन – 10000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई
निवड करण्याची पद्धत – मेरिलिस्टद्वारे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – General Manager (HR), Indian Port Rail & Ropeway Corporation Limited, Corporate Office: 4th Floor, Nirman Bhavan, Mumbai Port Trust Building, M.P. Road, Mazagaon (E), Mumbai – 400010.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 मे 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.iprcl.in/
मूळ जाहिरात – pdf
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com