करिअरनामा ऑनलाईन – मानसोपचार व मानवी स्वभाव संस्था गोवा अंतर्गत विविध पदांच्या एकूण 100 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आहेत.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://iphb.goa.gov.in/
IPHB Goa Recruitment 2021
एकूण जागा – 100
पदाचे नाव & जागा आणि पगार –
1. मॅट्रॉन – 1 पगार – 44,900
2.स्टाफ नर्स – 74 पगार – 35400
3.आर्टिस्ट कम फोटोग्राफर – 1 पगार – 29200
4.ज्युनियर टेक्निशियन – 1 पगार – 01
5.फार्मासिस्ट – 2 पगार – 29200
6.कारभारी – 1 पगार – 25500
7.मनोरंजक थेरपिस्ट – 1 पगार – 25500
8. लोअर डिव्हिजन क्लर्क – 16 पगार -19900
9.मल्टीटास्किंग स्टाफ – 3 पगार – 18000
शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी
नोकरीचे ठिकाण – गोवा. IPHB Goa Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मनोचिकित्सा और मानव व्यवहार संस्थान पवित्र क्रॉस तीर्थ, बम्बोलिम गोवा, 403202
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 मार्च 2021 आहे.
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://iphb.goa.gov.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com