IPHB Goa Bharti 2024 | IPHB गोवा येथे नोकरीची मोठी संधी; मुलाखतीद्वारे होणार भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

IPHB Goa Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता उमेदवारांना थेट गोव्यामध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. कारण आता मानसोपचार आणि मानवी स्वभाव संस्था गोवा यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरतीअसिस्टंट फार्मास्युटिकल केमिस्ट या पदासाठी आहे. या पदाची एकूण 1 रिक्त जागा आहे. आणि ती भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित केलेली आहे. यामुळे उमेदवारांनी या मुलाखतीसाठी हजर राहावे. 20 डिसेंबर 2024 रोजी ही मुलाखत होणार आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | IPHB Goa Bharti 2024

या भरती अंतर्गत असिस्टंट फार्मास्युटिकल केमिस्ट या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 1 रिक्त जागा भरली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला गोव्यामध्ये नोकरी करावी लागेल.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

निवड प्रक्रिया

या भरतीची निवड मुलाखती अंतर्गत होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता | IPHB Goa Bharti 2024

IPHB बांबोलीम गोवा

मुलाखतीची तारीख

30 डिसेंबर 2024 रोजी ही मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार हा बी फार्म पास असणे गरजेचे आहे.

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला दर महिन्याला 45 हजार 765 रुपये एवढा पगार मिळेल.

निवड प्रक्रिया

  • या भरती अंतर्गत मुलाखती द्वारे निवड होणार आहे.
  • 20 डिसेंबर 2024 रोजी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे.
  • त्यामुळे दिलेल्या पत्त्यावर तुम्ही हजर राहायचे आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.