करिअरनामा ऑनलाईन – इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 570 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://iocl.com/
एकूण जागा – 570
पदाचे नाव –
1.टेक्निशियन अप्रेंटिस –
2. ट्रेड अप्रेंटिस –
3. ट्रेड अप्रेंटिस (अकाउंटंट) –
4.ट्रेड अप्रेंटिस (डाटा एंट्री ऑपरेटर) –
5. ट्रेड अप्रेंटिस (रिटेल सेल्स असोसिएट) –
शैक्षणिक पात्रता –
1.टेक्निशियन अप्रेंटिस – 50% गुणांसह मॅकेनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/ इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PWD: 45% गुण)
2. ट्रेड अप्रेंटिस – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर, इलेक्ट्रिशियन,इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इंस्ट्रूमेंट मेकॅनिक, मशिनिस्ट)
3. ट्रेड अप्रेंटिस (अकाउंटंट) – 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/PWD: 45% गुण)
4. ट्रेड अप्रेंटिस (डाटा एंट्री ऑपरेटर) – 12वी उत्तीर्ण
5. ट्रेड अप्रेंटिस (रिटेल सेल्स असोसिएट) – 12वी उत्तीर्ण
वयाची अट – 18 to 24 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, दादरा & नगर हवेली, गोवा & मध्य प्रदेश.IOCL Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://iocl.com/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com