करिअरनामा । IOCL म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ३१२ विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज २२ जानेवारी २०२० दाखल करावेत.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
लेखाकार अप्रेंटिस- २५
टेक्निशियन अप्रेंटिस- १२८
ट्रेड अप्रेंटिस- २९
ट्रेड अप्रेंटिस – डाटा एंट्री ऑपरेटर (फ्रेशर अप्रेंटिस) १३
ट्रेड अप्रेंटिस – डाटा एंट्री ऑपरेटर (स्किल सर्टिफिकेट होल्डर) १२
फी- नाही
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – २२ जानेवारी २०२०
लेखी परीक्षेची तारीख – ०२ फेब्रुवारी २०२०
अर्ज – ऑनलाईन
नोकरीचे स्थान –अखिल भारतीय आयओसीएल अॅप्रेंटिस
निवड प्रक्रिया- निवड लेखी परीक्षेवर आधारित
अधिकृत वेबसाईट – https://www.iocl.com
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.