पोटापाण्याची गोष्ट | इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये एकुण १३१ जागांसाठी भरती जाहिर झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर २०१९ आहे. अधिक माहिती खालीलप्रमाणे
एकुण जागा – १३१
पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी (ट्रेड) व प्रशिक्षणार्थी (तंत्रज्ञ)
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष आणि कमाल वय २४ वर्षापेक्षा जास्त नसावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवाराकरिता कमाल वायोमार्यदा २७ वर्ष तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराकरिता २९ वर्ष आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिकृत संकेतस्थळ – https://www.iocl.com