करिअरनामा ।केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था नागपुरात विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे.मुलाखतीची तारीख 13 ते 30 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
1) पदाचे नाव – यंग प्रोफेशनल
पात्रता – M. Sc Agri / Biotechnology / Entomology / Microbiology / Horticulture / Soil Science / genetics / M.Tech with Soil & Water Cons.
पदसंख्या – 5
2) पदाचे नाव – संशोधन सहकारी
पात्रता – Ph.D OR M. Sc Agri / Biotechnology
पदसंख्या – 1
3) पदाचे नाव – वरिष्ठ संशोधन फेलो
पात्रता – M. Sc Agri / Biotechnology
पदसंख्या – 1
4) पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन सहकारी
पात्रता – M. Sc in Nematology / Zoology / Microbiology / Life Science
पदसंख्या – 1
मुलाखतीची तारीख – 13 ते 30 मार्च 2020
मुलाखतीचा पत्ता – आयसीएआरकेन्ट्रल लिंबूवर्गीय संशोधन संस्था. एनबीएसएस आणि एलओपी आणि प्रादेशिक रिमोट सेन्सिंग सेंटर, युनिव्हर्सिटी कॅम्पस जवळ, वाडीच्या आधी, अमरावती रोड, नागपूर
अधिक माहितीसाठी – http://www.ccringp.org.in/ccringp/PDF/advt12.pdf
अधिकृत वेबसाईट – http://www.ccringp.org.in/ccringp/#
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”