इंडिया पोस्टतंर्गत टास्किंग स्टाफ पदासाठी होणार थेट मुलाखत

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । इंडिया पोस्टतंर्गत  मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदासाठी 17 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करू शकतात.

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ

पात्रता- 10 वी उत्तीर्ण

पदसंख्या – 165

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 फेब्रुवारी 2020

अर्ज करण्याचा पत्ता – Tamilnadu Circle, Chennai – 600002

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatssapp करा आणि लिहा “HelloJob”