करिअरनामा ।ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे फील्ड वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 26 फेब्रुवारी 2020 आहे.खाली दिलेल्या लिंकवर नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी पहा – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – फील्ड वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – 14 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here)
नोकरी ठिकाण – मुंबई
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – २ रा मजला-कॉन्फरन्स हॉल, एनबीपी ग्रीन हाइट्स, प्लॉट क्रमांक सी -६९, MCA, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१
मुलाखतीची तारीख – 26 फेब्रुवारी 2020
अधिकृत वेबसाईट – www.ongcindia.com
येथे नोंदणी करा – click here