पुणे येथे मिलिटरी हॉस्पिटलमध्ये अर्धवेळ बालरोगतज्ञ पदासाठी होणार थेट मुलाखत

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । पुणे येथे मिलिटरी हॉस्पिटलमध्ये अर्धवेळ बालरोगतज्ञ पदासाठी नवीन नोकरीची सूचना प्रकाशित केली गेली आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार यासाठी मुलाखत देऊ शकतात.

पदांचा सविस्तर तपशील –

   पदाचे नाव – अर्धवेळ बालरोगतज्ञ

   पात्रता – MD/DNB/Diploma/Degree in Pediatrician with experience

 पद संख्या – 1

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 फेब्रुवारी 2020

अर्ज पाठवण्याचा पत्ता – [email protected]

मुलाखतीचे ठिकाण – MI रूम, मिलिटरी हॉस्पिटल, खडकवासला, पुणे-411023

थेट मुलाखत –  13 फेब्रुवारी 2020

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”