WhatsApp Group
Join Now
करिअरनामा । एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली येथे विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – सल्लागार, विशेष सल्लागार, तज्ज्ञ, डाटा एन्ट्री ऑपरेटर
पद संख्या – 8 जागा
शैक्षणिक पात्रता – १०/१२ वी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण – गडचिरोली
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड जि. गडचिरोली
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 फेब्रुवारी 2020
पहा जाहिरात – https://bit.ly/2uv3gNl
अधिकृत वेबसाईट – https://gadchiroli.gov.in/
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”